उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
या पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०२४ रोजी १६:०९ वाजता केला गेला.
It's situated 13km from Hisar, that's each district & sub-district headquarter of Shahpur village. As per 2009 stats, Shahpur village is also a gram panchayat.
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.
एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र ३ शहापूर तालुक्यातून जात असून संपूर्ण तालुक्यातील त्याची लांबी, ६५ कि. मी. आहे. मुंबई-आग्रा महामार्ग होण्यापूर्वी मुरबाड मार्गे माळशेज-नाणे घाटातून अन्य भागांशी पूर्वीपासून संपर्क होता. तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात, १८४० मध्ये मुंबई-भिवंडी-नाशिक रस्ता सुरु झाला. कल्याण कसारा रेल्वे मार्गाचे काम १८५४ नंतर सुरु झाले.
शहापूर तहसील के गांवों की सूची – शहापूर, थाने
'मला कोणी रोखू शकत नाही...' युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्री वर्माची पोस्ट
विविध जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे शहापूरमध्ये एकत्र सुखाने नांदत आहेत. ह्यात प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध व मुस्लिम धर्मीय लोकांचा अंतर्भाव होतो.
पिंपळगावमध्ये सामूहिक काॅपी; ११ पर्यवेक्षकांसह १३ जणांवर गुन्हा
ई) अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावर सेवा विषयक नोंदी करणे
शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांशी संवाद साधला व शालेय शैक्षणिक कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हा शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, जिल्हा परिषद विस्तार अधिकारी आशीष झुंजारराव, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था राहटोलीचे प्राचार्य संजय वाघ, ओपा संस्थेचे प्रफुल्ल, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी हिराजी वेखंडे, शिवानी पवार, डाएट संस्थेचे भरत वेखंडे व ठुणे केंद्रप्रमुख डॉ. विलास वेखंडे आदी उपस्थित होते.